विलीनीकरणाच्या मार्गातले अडथळे! संपकरी आणि सावकारी! विलीनीकरणासाठी हवी राजकीय इच्छाशक्ती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #AnilParab #CMOmaharashtra #STstrike विलीनीकरणाच्या मार्गातले अडथळे! संपकरी आणि सावकारी!विलीनीकरणासाठी हवी फक्त सरकारची राजकीय इच्छाशक्ती

Комментарии • 442

  • @niltil-st3sc
    @niltil-st3sc 2 года назад +3

    धन्यवाद साहेब !तुमचे आभार मानन्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहित !! नमन तुम्हाला !!!

  • @dhanrajneware7276
    @dhanrajneware7276 2 года назад +61

    आम्ही एस टी कामगार आपले खुप खुप आभारी आहेत 🙏🙏🙏🙏

  • @dipak-bhosale
    @dipak-bhosale 2 года назад +58

    डोळे भरून आले साहेब खूप हलाकीचे जीवन जगतात कर्मचारी खरी परिस्थिती जगासमोर आणली धन्यवाद साहेब

  • @uddhavbhujbal9080
    @uddhavbhujbal9080 2 года назад +26

    धन्यवाद साहेब खरोखरच आपण आमच्यासाठी खूप पोटतिडकीने आम्हा एसटी कामगारांच्या समस्या आणि तुटपुंज्या पगारा संबंधि बाजू मांडत आहात.आप्रत्यक्ष तुम्ही आमच्या बरोबर संपात सहभागी आहात तुमच्यामुळे आम्हाला चौपाटीने लढण्यासाठी बळ येते.तुमच्या पाठिंब्यामुळे आमच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे
    उध्दव भुजबळ एक एसटी कर्मचारी 🙏🙏

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 2 года назад +1

    हे खरंच सत्य आणि ठरवलं तर विलिनीकरण पण शक्य आहे कारण केंद्रिय परिवहन मंत्री आपले महाराष्ट्रचेच आहेत तेव्हा सामंजस्याने हा मुद्दा सोडवला जाऊ शकतो फक्त इच्छाशक्ती असायला पाहीजे. किमान हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.🙏🙏🙏

  • @Mymayliy
    @Mymayliy 2 года назад +5

    आपले खुप खुप आभारी आहोत साहेब एस टि कर्मचाऱ्यांचा बाजु आपण मांडत आहात तरी पण सरकारला जाग येत नाही

  • @pp8577
    @pp8577 2 года назад +63

    धन्यवाद एसटी कामगारांच्या व्यथाचं सविस्तर दर्शन महाराष्ट्राला घडवून दिल्याबद्दल..

    • @baburaokalwaghe4669
      @baburaokalwaghe4669 2 года назад

      बरोबर महामंडळाच्या जागा यांना विकत घेणे आहे सहकारी साखर कारखाने घेतले तसे

    • @kailasburkul8082
      @kailasburkul8082 2 года назад

      @@baburaokalwaghe4669 0q

  • @नारायणरघुनाथपवार

    एसटी कर्मचाऱ्यांची सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडले आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहे

  • @pratikpatil6372
    @pratikpatil6372 2 года назад +72

    खूप धन्यवाद sir.. तुमच्या मुळे आम्हाला आधार मिळतोय 👍👍

  • @babansangle2825
    @babansangle2825 2 года назад +47

    मन हेलावून आणि डोळ्यात अश्रू आणलेत..
    एक सूचना करावीशी वाटते ह्या संपकरी कामगारांना काही मदत करण्यासाठीं काही फंड उभारणी करता येईल कां...???
    भरपूर लोक स्वइच्छेने मदत करतील....
    प्रभाकरजी, रोज एक तरी व्हिडीओ टाका च...
    विषय काहीही असो काळजाला हात घालतो..
    धन्यवाद !!!!!

  • @sanguleangad19
    @sanguleangad19 2 года назад +25

    प्रभाकरजी कर्मचा्यांऱ्याच्या व्यथा आपण समर्पक पणे मांडता, धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjayphad7046
    @sanjayphad7046 2 года назад +20

    धन्यवाद सर तुम्ही आमची बाजू खंबीरपणे व सतत मांडताय, आणि लोकांपर्यंत आमच्या व्यथा पोहचवताय.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 года назад

      केजरीवाल 🤷🏽‍♂️
      ममता बनर्जी 🧝🏽‍♂️
      उद्धव ठाकरे 🥵
      अखिलेश यादव 😎✅ केजरीवाल जैसे को मुख्यमंत्री बनवाकर आज भले *उछल कूद *कर रहे हो ,,,,,
      आपने खुद ही रास्ता खोल दिया है,,,
      अगला पंतप्रधान ,,,,
      असदुद्दीन ओवैसी जैसे को बरदास्त करना ही पड़ेगा जो आपको *कुचलेगा* ,,,,,🤷🏽‍♂️✅

  • @vishnutawade9979
    @vishnutawade9979 2 года назад +15

    मा.सुर्यवंशी साहेब आपले व्हिडीओतून उत्तम,सविस्तर माहीती,व्हिडीओ ज्या विषयावर आहे त्याविषयाचे सखोल ज्ञान,व्हिडीओची मांडणी,सादरीकरण ह्यामध्ये ‌आपण प्रेक्षकांचे मन जिंकून जातात.त्यांना खिळवून ठेवतात.राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देतात.आपण आपल्या व्हिडीओतून ज्यूनिअर असल्याचा उल्लेख करतात.परंतु वरील बाबीतून आपली पत्रकारीता किती प्रगल्भ आणि निर्भिड आहे. हे दिसून येते एस टी ने सामान्य जनतेमध्ये आपुलकिचे नाते निर्माण केले आहे?प्रवासी जशी एस टी वाट पहात असतो.तसे आम्ही वाचक/प्रेक्षक आपल्या व्हिडीओची वाट पहात असतो.अल्पावधीत ही आपण केलेली जादू नाही काय?धन्यवाद!

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 года назад

      बाळासाहेब व मुख्य मंत्री मनोहर जोशी ,,,,,
      हिन्दु करीता केले ले महान कार्य,,,,,,?
      ST buses चा निळसर रंग बदलून लाल रंग केला 🤣🤣🤣🤣😇😇😇🤣🤣🤣

    • @manojsavale7730
      @manojsavale7730 2 года назад +1

      उच्च विचार सरणी सर तुमची

    • @जागतेरहो-य5भ
      @जागतेरहो-य5भ 2 года назад

      @@EdCEvarTes543 “खख “ ह्या नावानेही कमेंट्स करणारे आपणच का ?? 😉😄 प्लिज गैरसमज करून घेऊ नका पण प्रश्न उगाच , random guess म्हणून केलेला नाही!! 😉😄

  • @ravikhajare8970
    @ravikhajare8970 2 года назад +37

    धन्यवाद सर आमचा कोणी तरी विचार करतंय तेवढ तरी समाधान वाटतंय

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 года назад

      केजरीवाल 🤷🏽‍♂️
      ममता बनर्जी 🧝🏽‍♂️
      उद्धव ठाकरे 🥵
      अखिलेश यादव 😎✅ केजरीवाल जैसे को मुख्यमंत्री बनवाकर आज भले *उछल कूद *कर रहे हो ,,,,,
      आपने खुद ही रास्ता खोल दिया है,,,
      अगला पंतप्रधान ,,,,
      असदुद्दीन ओवैसी जैसे को बरदास्त करना ही पड़ेगा जो आपको *कुचलेगा* ,,,,,🤷🏽‍♂️✅

  • @sanjayyedave3143
    @sanjayyedave3143 2 года назад +34

    आपल्या पत्रकारितेला सलाम सर👌🙏

  • @suhaskalaskar3953
    @suhaskalaskar3953 2 года назад +1

    🙏 aabhari ahe Saheb aapala khup chan prakare vichar mandale sir🙏🙏🙏

  • @shivajiawale9221
    @shivajiawale9221 2 года назад +1

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @y.s.e-learning3363
    @y.s.e-learning3363 2 года назад +1

    सलाम तुमच्या पत्रकारीतेला

  • @anilsukhatankar6402
    @anilsukhatankar6402 2 года назад +27

    खुप खुप छान शब्दात आपणं विश्लेषण केलं खरी परिस्थिती महाराष्टातील जनतेला समजावून सांगीतलीत आपले मनापासून धन्यवाद 🙏🌹

    • @balasojagtap7864
      @balasojagtap7864 2 года назад

      खुप खुप छान माहिती दिली आहे या काळात कामगार चया वेता सतय माडलया जनतेला सरकार ला कळुन दया कामगार कसा जिवन जगत आहे

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 года назад +32

    खुप उत्कृष्ट विश्लेषण केले आहे धन्यवाद साहेब 🙏

  • @swamisamarthniwasupasanama210
    @swamisamarthniwasupasanama210 2 года назад +27

    एकदम बरोबर अवलोकन, एकही मुद्दा वगळला गेला नाही, या भुमीवर एस टी कमच्याराची सत्य व्यथा सांगणारा देवदुत आहे. कारण महाराष्ट्रात सर्व यात्रा महामंडळा शिवाय पुर्ण होत नाहीत

    • @sambhajibhore5327
      @sambhajibhore5327 2 года назад

      एसटी कर्मचारी बहुतेक बहुजन आहेत म्हणून शासकीय यंत्रणा ठप्प आहे काय

  • @chandrakantgavandi3678
    @chandrakantgavandi3678 2 года назад +18

    आभारी आहे साहेब तुमचा खूप छान व्यथा मांडली आहे तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या🙏🙏🙏

  • @avinashsawant2473
    @avinashsawant2473 2 года назад +1

    धन्यवाद सर अतिशय चांगली माहिती दिली🙏🙏

  • @singereknathmahajan9683
    @singereknathmahajan9683 2 года назад +1

    खूप खूप सुंदर दादा आमची बाजू मंडताय आपल्या यूट्यूब च्या मद्दमातून 👌👌

  • @निलेशचव्हाण-ह9द

    शरद पवार एस टी कामगारांना सुखी नाही ठेवणार कधीच

  • @shailajasarada3858
    @shailajasarada3858 2 года назад +13

    अतिशय सुंदर, मुद्देसूद मांडणी, एस.टी. कामगारांच्या प्रश्नांविषयी ची कळकळ दिसून येते

  • @nikhiljadhao1362
    @nikhiljadhao1362 2 года назад +1

    धन्यवाद सर आपण प्रत्येक व्हिडीओ मध्ये अतिशय तळमळीने एसटी कर्मचार्यांबद्दल खूप छान विश्लेषण करता व भ्रष्टाचार बद्दल सत्य मांडता आपले आम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद

  • @mahadevsalunkhesrgm
    @mahadevsalunkhesrgm 2 года назад +2

    Dhanyawad....st karmachari yanchya vyatha apan savistar pne mandlyabaddl....🙏🙏🙏

  • @sujataamberkar
    @sujataamberkar 2 года назад +18

    तुमच्या सारखे हजारो निर्भिड पत्रकार जन्माला यावेत . 🙏🙏🙏

    • @riteishdeshmukh4262
      @riteishdeshmukh4262 2 года назад

      एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे बस एवढंच. पण कठीण आहे.

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 2 года назад

      @@riteishdeshmukh4262 जनतेने पण साथ द्यायला हवी . आवाज उठवला पाहिजे . एक व्हायला हवे .

  • @sanjayshingare6379
    @sanjayshingare6379 2 года назад +4

    नमस्कार साहेब तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या साठी जेवण तळमळीनं बोलत आहात त्याबद्दल आपणास कोटी कोटी सलाम🙏🙏 .कारण खरं कोणीच बोलत नाहीत पण आपण प्रत्येक शब्द न् शब्द खरं सांगत आहात त्याबद्दल धन्यवाद आपले शब्द ऐकून सरकारला जाग येऊ दे व एसटी महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करून कामगारांना सुखाचे दिवस येऊ दे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

  • @dharmendrakadam8745
    @dharmendrakadam8745 2 года назад +5

    मी पाहतोय आपला प्रत्येक व्हिडीओ साहेब, आपल्या तळमळीला, कर्तुत्ववाला आणि आमच्या बद्दल असलेल्या आपुलकीला मानाचा सलाम

  • @govardhandahifale3114
    @govardhandahifale3114 2 года назад +15

    अप्रतिम विवेचन सर अभ्यासू आणि परिपूर्ण

    • @muktakashyap6946
      @muktakashyap6946 2 года назад

      तुम्हाला सरांचं विवेचन आवडलं आणि त्यांनी सांगितलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या दुःखाच काहीच वाटल नाही

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 2 года назад +3

    वास्तव मांडणी...
    आपले धन्यवाद...

  • @mahadevranbawre7446
    @mahadevranbawre7446 2 года назад +6

    प्रभाकरजी आम्ही एसटी कामगार आहोत आम्हाला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्तीमत्वाला आम्ही चांगले ओळखतो
    कारण आम्ही रोज ५00 ते हजार लोकांना रोज चेस करतात
    व्यक्ती चा चेहरा पाहिला की त्याचा स्वाभाव, आम्ही सांगतो
    आमच्या यश हे फक्तं फक्त आमच्या एकीमध्ये आहे
    आता फक्त विलिनिकरन विलिनिकरन

  • @ranganathkulkarni7813
    @ranganathkulkarni7813 2 года назад +14

    गिरणी कामगारां सारखी परिस्थीती होऊ नये एवढीच परमेश्वरा जवळ प्रार्थना

    • @sudhirmalgundkar1742
      @sudhirmalgundkar1742 2 года назад +2

      हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. गिरणी कामगारांसारखी पर वड होऊ नये.

  • @aniljoshi2468
    @aniljoshi2468 2 года назад +23

    प्रभाकरराव... सत्य.. सत्य... आणि केवळ सत्यच! भाजप चे श्री सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी माघार का घेतली.. हे समजणे गरजेचे आहे

  • @vaibhavwankhade8400
    @vaibhavwankhade8400 2 года назад +10

    गुणरत्न सदावर्ते यांच्या बाबतीत माहिती द्या साहेब
    नाही तर खुप उशिर होईल ,साहेब.🙏
    संप योग्य दिशेने चालू आहे की नाही ही शंका येते.

  • @sanjaypawar1844
    @sanjaypawar1844 2 года назад +8

    खरंच साहेब तुमच्या पत्रकारी साठी सलाम निपक्ष बेधडक स्पष्टपणे पत्रकारांसाठी सलाम आणि आज तुमच्यासारखे लोकांची आज खूप गरज आहे. मी एक बस चालक प्रत्येक तुमचा व्हिडिओ आवर्जून पाहतो हिम्मत आहे सर तुमच्या आणि हो संभाळून राहा तुमच्यासारखा व्यक्ती नाही हो राज्यांमध्ये काळजी असो एस एम पवार चालक एसटी

  • @mahadevghuge7343
    @mahadevghuge7343 2 года назад +5

    खूप धन्यवाद सर,
    विलीनीकरणझाले तर जनतेचा काय फायदा होईल असा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी मिळावा ही अपेक्षा 🙏🏻

  • @mauliavachar3706
    @mauliavachar3706 2 года назад +7

    धन्यवाद सूर्यवंशी साहेब 👌👌

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 2 года назад +8

    वस्तुनिस्ट विश्लेशण , आमचा पूर्ण पाठिंबा आहे

  • @sryd5891
    @sryd5891 2 года назад +2

    सर तुम्हाला कोपाऱ्या पासुन हात जोडून नमस्कार करतोय तुम्हीं खरचं खुप चांगले विश्लेषण केलात कर्मचाऱ्याची खरी शोंकतिका मांडलात खुप खूप आभारी सर तुमचे

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 2 года назад +36

    साहेब, खुप कलकलीने बोलता, धन्यवाद,
    नशीब समजा महाभकासचा एकही नेता अजुन या संपाला केन्द्राची फुस आहे असे बरललेला नाही । सामान्य नागरिकांनी आता एस टी कामगारांच्या बाजूने यात उतरले पाहिजे

  • @majeedgourbaba7073
    @majeedgourbaba7073 2 года назад +3

    धन्यवाद सर. आपल्या मूळे आशा निर्माण होते.

  • @kishorjagtap2107
    @kishorjagtap2107 2 года назад +2

    👍👍 तुमची तळमळ खरी आहे, परंतु विलनीकरण होणार नाही.महामंडळाचे कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.सरकारी कर्मचारी म्हणून नेमणूक झालेली नाही.मराठा आरक्षणाचे काय झाले ?

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 2 года назад +19

    एस् टी कामगारांची खरच दयनीय स्थिती आहे.

  • @9975761111
    @9975761111 2 года назад +11

    Hats off to u,...really really thank u sir....want to meet u & salute u,..am literally got tears ,....

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 2 года назад +1

    आपण कौतुकास्पद माहिती दिली, आपले धन्यवाद, लहान पणापासुन आम्ही एस टी चे प्रवासी राहिलो आहोत, सरकार नी दुसर्या राज्यातील राज्य परिवहन ची माहिती घेऊन कशा प्रकारे तिथे परिवहन विभाग आहेत ते कसे योग्य चालवत आहेत,कर्मचारी सुविधा कसे देतात,आणि सरकार त्यांना काय सुविधा पुरवते हे अवलोकन करावे.सरकार नी चांगला निर्णय घ्यावा ही विनंती करतो, जय महाराष्ट्र, वन्दे मातरम्🙏🙏🙏

  • @ashoknagarkar3467
    @ashoknagarkar3467 2 года назад +2

    खूप छान माहिती
    कर माफ करण्याबद्दल सरकार अजून काहीच बोलत नाही ,

  • @udaypawar9926
    @udaypawar9926 2 года назад +3

    साहेब आपण एकमेव पत्रकार आहात कामगारांच्या समस्या जाणुन घेणारे

  • @vinaynaik2800
    @vinaynaik2800 2 года назад +4

    खूपच परिपूर्ण विश्लेषण... असच उभे राहावे... जय हिंद

  • @ankushhagare9603
    @ankushhagare9603 2 года назад +4

    खरोखरी सटीक विशलेशन

  • @salimdalvi6188
    @salimdalvi6188 2 года назад +8

    Best information.

  • @prasadlad2712
    @prasadlad2712 2 года назад +2

    खरंच सर तुम्ही खूप मनापासून सांगता आहे व सगळी खरी माहिती आहे.

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 2 года назад +1

    Very good analysis

  • @vinaypargaonkar7730
    @vinaypargaonkar7730 2 года назад +2

    👌👌छान सुंदर विवेचन

  • @uttammore9774
    @uttammore9774 2 года назад +9

    सदावर्ते वर विडिओ करावा ही विनंती , वकील कुणाचाही मित्र नसतो ते कामगारांना समजून सांगा

  • @pawarprakash5988
    @pawarprakash5988 2 года назад +26

    so talented i liked your analysis very good.

    • @prashantjadhav5499
      @prashantjadhav5499 2 года назад +2

      Salam sir, i also liked your analysis very very good. Absolutely right

  • @ridwanshaikh7215
    @ridwanshaikh7215 2 года назад +2

    दादा फार फार धन्यवाद

  • @avanivagmiandme
    @avanivagmiandme 2 года назад +6

    खूप आभारी खूप सुंदर विश्लेषण केल तुम्ही सर👍..चालक वाहक कामावर जाताना 100/-रु पण नसतात.असा माणूस कसा जगणार...???

  • @shivajikadam7946
    @shivajikadam7946 2 года назад +3

    Very good information Sirji thanks

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 2 года назад +15

    अभ्यासपूर्ण विवेचन. सगळीकडे घोटाळेच घोटाळे. यात सर्व सामान्य माणूस वैतागला आहे . S. T, कर्मचाऱ्यांचे दुर्दैव

  • @prasidhiraut7198
    @prasidhiraut7198 2 года назад +1

    खुप खुप आभारी आहे साहेब.खूप छान बोलला तुम्ही
    You are great sir

  • @prakashkale7528
    @prakashkale7528 2 года назад +2

    खूप धन्यवाद चांगले विषलेशण !!

  • @satishdeshpande8061
    @satishdeshpande8061 2 года назад +15

    सर्व कॉन्ट्रॅक्ट, स्क्रॅप आणि spare parts ची खरेदी यातील घोटाळ्यावर बोलावे

  • @DHAVAL-gm2bh
    @DHAVAL-gm2bh 2 года назад +4

    खूप आभारी आहे सर तुमचे खूप सुंदर विश्लेषण 👍

  • @pradipmolwane5180
    @pradipmolwane5180 2 года назад +18

    💯🙏 Aabhari ahot sir

  • @sanjaywani6592
    @sanjaywani6592 2 года назад

    सूर्यवंशी साहेब आपले खूप,खूप धन्यवाद कारण आपण एसटी च्या खूप खोलात जाऊन महाराष्ट्रातील तमाम जनते समोर वास्तव सत्य मांडत आहे.

  • @rajabhaubobade3802
    @rajabhaubobade3802 2 года назад +2

    ह्या राष्ट्राचं इस्लामिकरण करण्याचा डाव पवार घराणेशाहीचा आहे, आणि भाजप सरकारविरोधात
    जेवढे पण पक्ष उभे आहेत या देशामध्ये त्या पण पक्षांचा इस्लामिकरण करण्याचा डाव आहे.🙏

  • @pramodkharat2663
    @pramodkharat2663 2 года назад +1

    Sir आपले खूप खूप आभार sir तुम्ही असेच आमच्या पाठीमागे उभे

  • @dnyaneshwardeokar9520
    @dnyaneshwardeokar9520 2 года назад

    खूप खूप धन्यवाद साहेब आपण एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जनतेसमोर आपल्या मिडियाच्या माध्यमातून मांडल्या व सत्याची बाजू घेतली 🙏🙏

  • @baludharade8002
    @baludharade8002 2 года назад +2

    धन्यवाद . साहेब तुमच्यामुळे एक प्रकारे एनर्जी मिळते .... !

  • @shyampawar7661
    @shyampawar7661 2 года назад +14

    सदावरते विषयी माहीतीचा दया नाही तर खूप उशीर झालेला असेल

  • @udyabhide4921
    @udyabhide4921 2 года назад +1

    100 % खरे आहे ..आम्ही तुमच्या बरोबर आहोत काळजी नसावी .

  • @iecwssowardha153
    @iecwssowardha153 2 года назад +6

    मुद्देसुद विवेचन

  • @motivationalvideos6850
    @motivationalvideos6850 2 года назад +11

    फक्त विलिनिकरण

  • @LoveStatus-ck7hx
    @LoveStatus-ck7hx 2 года назад +1

    Khup dhanyvaad sir

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 2 года назад +6

    फार भीषण परिस्थिती विषद केली. या कर्मचाऱ्याना काही मदत करण्यासाठी एखादा फंड स्थापन करा नक्कीच मदत करुत प्रभाकरजी.
    मला आठवत आमचे दुरसंचार विभागचे अधिवेशनात स्व. गोपीनाथ मुंडे म्हणाले होते परळी ते मुंबई गाडी कोणी चालवलं पण परळी नाथरा फक्त ST च चालते 🙏🙏

  • @snehawasnik7
    @snehawasnik7 2 года назад +2

    खूप छान माहीती दिलीत सर आपण...

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 2 года назад +28

    सर्व मोक्याच्या जागांवरील डेपोंचे पुनर्निर्माण पारदर्शकपणे केले तर महामंडळ फायद्यात येईल.

    • @priyakavathe3401
      @priyakavathe3401 2 года назад

      तेही नेत्यांच्या नातेवाईकांनाच मिळेल.

  • @sk-nd5qx
    @sk-nd5qx 2 года назад +9

    निपक्षता
    आणि निर्भीडता🙏

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 года назад

      शिवसेना + मुस्लिम लीग
      Love story ❤️❤️
      महाराष्ट्र में पहली बार शिवसेना जब सत्ता पर आई
      पहला काम किया ,,,,
      मस्जिदौ कां FSI बढ़ा दिया
      🥳 देवनार कत्ल खाने के आधुनिक करण करने केलिए ₹१००० करोड़ रुपए दिया
      जहां गाई काटी जाती है
      लेकिन किसी गौशाला में १₹ दिया है ऐसा कभी सुनने नहीं आया ,,,
      कटृर हिंदुत्व तो ऐसा के ,,,,
      पाकिस्तान को मुंबई में क्रिकेट नहीं खेलने देगें कहते हूए ,,,
      मियांदाद को मातोश्री अपने घर बुलाकर पुरणपोणी की दावत दि ,,,,
      अपने घर मातोश्री की छत पर बैठकर बियर पिने के लिए
      * निशांण- ए- पाकिस्तान *
      युसुफ खान के साथ मिलकर ,,,
      मुस्लिम* मदर इंडिया* नरगिस का बेटा Ak_ 47 हाथ में लेकर हिंदू औ के विरोध में उतर आया ,,,,
      तब उसको सपोर्ट उनका ही ,,,,
      जेल में हरदम संदेश ,,,""
      फ़िक्र नहीं करना मैं हुं इधर
      दाउद इब्राहिम कोंकणी मुस्लिम है ,,,
      लेकिन जाहिर सभा में कहते हैं,,,,
      " कोंकणी मुस्लिम मेरे है "
      और साथ में सामना पेपर में * हिंदू ह्रदय सम्राट* भी लिखते
      मराठी मानुष के नाम से चुनाव जीत कर राज्य सभा में किसको भेजा ,,,,? सिंधी राम जेठमलानी , पंजाबी नंदी , मारवाड़ी धुत , गुजराती मुकेश पटेल , बिहारी भैय्या संजय निरुपम,,,
      कोंग्रेस :-
      तिन संतों को इंदिरा गांधी ने आपातकाल में भी Emergency जेल में नहीं डाला था ,,,,
      क्रिश्चियन संत मदर टेरेसा
      सरकारी संत विनोबा भावे
      और बाण ठाकरेजी ,,,,
      ये तिनौ आपातकाल को समर्थन देकर जेल में जाने से बचा लिया ,,,,
      शिवसेना की पहली जाहिर सभा में प्रमुख अतिथि के रुप में मेहमान बनकर आमंत्रित किया,,,
      कोंग्रेस के रामराव आदीक , मुरली देवड़ा, और अब्दुल रहमान अंतुले को मदद
      १९७१ में कोंग्रेस के साथ मिलकर चुनाव लडना
      कोंग्रेस के ,,,,
      प्रतिभा पाटिल
      प्रणब मुखर्जी का समर्थन करते समय मित्र पक्ष पार्टी के साथ गद्दारी,,, कोंग्रेस को मदद करना जरूरी हो गया था,,,,
      औरंगाबाद का और उस्मानाबाद का नामकरण
      संभाजी नगर और धाराशिव करने की घोषणा ३० /३५ साल पहले कर दि थी ,,,,
      वो तो नहीं किया ,,,
      लेकिन मुंबई VT Station
      और दुसरे लोकल ट्रेन के स्टेशन के नाम बदलकर रख दिया जो जनता ने कभी चाहा ही नहीं था ,,,,,

  • @sachinkhamitkar
    @sachinkhamitkar 2 года назад +10

    Excellent presentation 👌 Immensely grateful 🙏

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 2 года назад +12

    🙏🙏 great truth and analysis.. you are a trailblazer.. Prabhakar..
    🙏🙏

  • @sangitahirewar7442
    @sangitahirewar7442 2 года назад +6

    Thanks sir🙏🙏🙏🙏

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 2 года назад +42

    एस.टी.महामंडळ ५ वर्षे विना अडथळा श्री.तुकाराम मुंढे साहेबांकडे द्या.

    • @vishnutawade9979
      @vishnutawade9979 2 года назад +2

      उत्तम पर्याय

    • @chandrasingchavan5621
      @chandrasingchavan5621 2 года назад +1

      अगदी बरोबर बोललात

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 2 года назад +2

      पीएमपीएल चे किती कर्मचारी निलंबित केले होते मुंढे साहेबांनी हे विसरले का? एसटीतील संघटनांच्या नेत्यांना नियमानुसार काम करून घेणारे अधिकारी चालत नाहीत हे कटुसत्य आहे.

  • @kanchansawant9080
    @kanchansawant9080 2 года назад

    आपण सुंदर आणि मुद्देसूद विवेचन , विश्लेषण केले आहे . मुख्य म्हणजे यात कोणताही राजकीय रंग किंवा वास नाही . इतर तथाकथित स्वयंभू विश्लेषक आणि समीक्षकांसारखा 🙏

  • @manoharkulkarni1541
    @manoharkulkarni1541 2 года назад +1

    अतिशय योग्य विवेचन केले आहे.

  • @sunitkulkarni9666
    @sunitkulkarni9666 2 года назад

    सुर्यवंशी साहेब ,परबानी एक गोष्ट स्पष्ट सांगीतले.की तुम्हांला काही पाहिजे असेल तर संप करावे लागेल तुम्हाला साधी पगार वाढ लागेलतरी,पण त्यासाठी आधी संप करावे लागेल .तुम्हीच करत असलेल्या कामाचे मनापासुन अभिनंदन.

  • @ranganathkulkarni7813
    @ranganathkulkarni7813 2 года назад +6

    👍👌 अगदी बरोबर

  • @madhukarkshirsagar6983
    @madhukarkshirsagar6983 2 года назад +1

    एस. टी. महामंडळ चे महाराष्ट्र शासन मध्‍ये विलिनीकरण करावे..

  • @jameelbaig2859
    @jameelbaig2859 2 года назад +2

    धन्यवाद सर तुम्ही ऐकमेव पञकार आहोत जे सत्य माडत आहोत

  • @harichaudhari1412
    @harichaudhari1412 2 года назад +2

    Great sir

  • @eknathraykar3572
    @eknathraykar3572 2 года назад +8

    तोट्याचे आणखी एक कारण--फायद्याचे मार्ग/वेळा खाजगी वाहतूकदारांना (लाचलुचपत करून)बहाल करणे .(एअर इंडिया याच कारणाने डबघाईला आला)

    • @sr362
      @sr362 2 года назад

      खासगी वाहतूकदारांच्या मागे नक्कीच कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांची गुंतवणूक असणार. BEST, ST च्या मोक्याच्या जागेवर डोळे लावून बसलेले.

  • @NeerajV.
    @NeerajV. 2 года назад +2

    एसटी कामगारांची बाजू मांडल्याबद्दल हार्दिक आभार 🙏

  • @kumarchavan609
    @kumarchavan609 2 года назад +2

    धन्यवाद सर

  • @DineshSingh-ib4kr
    @DineshSingh-ib4kr 2 года назад +1

    खूप छान, शब्दावर जबरदस्त पकड, उत्कृष्ट भाषा शैली, सुंदर मांडणी....
    एस टी कर्मचाऱ्या बाबतीत आपल्या बोलण्यातून आत्मीयता दिसून येते.. आमचे प्रश्न प्रखरपणे असेच मांडत रहा... धन्यवाद

  • @rajulatthi9550
    @rajulatthi9550 2 года назад +6

    Thank so much sir 🙏🙏🙏

  • @amolmhaske7633
    @amolmhaske7633 2 года назад +3

    सर,आमची बाजू खूप मस्त प्रकट केली हीच बाजू सरकार पुढे दाखवली पाहिजे...सर सलाम तुम्हाला

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 2 года назад +13

    I support the S.T strike.

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 2 года назад +21

    Maha-Vikas nakki Konacha ?????
    Lokancha
    Rajyacha ki
    Ministers cha ????? 🤔🤔😏😏🤷‍♂️🤷‍♂️😃